Raksha Bandhan: राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधणं शुभ असतं, खरेदी करण्यापूर्वी वाचा...

Priya More

मेष राशी

लाल आणि केशरी या कोणत्याही रंगाची राखी तुम्ही भावाला बांधू शकता.

Raksha Bandhan | Social Media

वृश्चिक राशी

वृश्चिक राशी असलेल्या भावांना बहिणीने लाल किंवा केशरी या रंगाची राखी बांधणे शुभ असते.

Raksha Bandhan | Social Media

वृषभ राशी

वृषभ राशीच्या भावांना गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

तूळ राशी

तूळ राशी असलेल्या भावाला बहिणीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

मिथुन राशी

मिथुन राशी असलेल्या भावाला बहिणीने हिरव्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

कन्या राशी

कन्या राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधणे शुभ असते.

Raksha Bandhan | Social Media

कर्क राशी -

मिथुन राशी असलेल्या भावाला बहिणीने पांढऱ्या किंवा चांदीच्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

सिंह राशी

सिंह राशी असलेल्या भावाला बहिणीने पिवळ्या किंवा नारंगी रंगाची राखी बांधणे कधीही शुभ असते.

Raksha Bandhan | Social Media

धनु राशी

धनु राशीच्या भावांना बहिणीने पिवळ्या आणि भगव्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

मीन राशी

मीन राशीच्या भावांना बहिणीने पिवळ्या किंवा भगव्या रंगाची राखी बांधणे शुभ असते.

Raksha Bandhan | Social Media

मकर राशी

मकर राशीच्या भावांना बहिणीने निळ्या आणि हिरव्या रंगाची राखी बांधावी.

Raksha Bandhan | Social Media

कुंभ राशी

कुंभ राशीच्या भावांना बहिणीने निळ्या किंवा हिरव्या रंगाची राखी बांधणे शुभ असते.

Raksha Bandhan | Social Media

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan | Social Media
येथे क्लिक करा...