Husband-Wife Rakhi Celebration: बायको नवऱ्याला राखी बांधू शकते का? काय आहे धार्मिक नियम

Manasvi Choudhary

रक्षाबंधन

उद्या रक्षाबंधन बहिण- भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. रक्षाबंधन या सणाला बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि दिर्घायुष्यासाठी ओवाळणी करते.

Rakhi Celebration | Google

पती- पत्नी सेलिब्रेशन

मात्र अनेक ठिकाणी केवळ बहीणच नाही तर पत्नीदेखील नवऱ्याला राखी बांधते अश्या प्रथा आहेत.

best gift for sister on raksha bandhan 2026 | Google

पत्नी- पतीला राखी बांधू शकते का?

पण खरंच पत्नी नवऱ्याला राखी बांधू शकते का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Husband-Wife Rakhi Celebration

पारंपारिक प्रथा

हिंदू संस्कृतीनुसार, राखी बहिण ही आपल्या भावाला बांधते अशी प्रथा आहे.

Rakhi Celebration | Google

राखीचा अर्थ

राखीचा मुख्य अर्थ म्हणजे रक्षणाचे बंधन आहे. काहींच्या मते, पती- पत्नी हे नाते देखील एकमेकांचे संरक्षण करतात त्यामुळे पत्नी आपल्या पतीला राखी बांधून दिर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू शकते.

Husband-Wife Rakhi Celebration | pinterest

नातेसंबंध

लग्नानंतर पती- पत्नी एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आणि भावनिक आधार असतात यामुळे राखी बांधणे हे त्यांच्या मैत्रीचे आणि परस्पर आधाराचे प्रतीक असू शकतात.

Husband-Wife Rakhi Celebration

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Gold Earrings for Sister: लाडक्या बहिणीसाठी साधे आणि सिंपल सोन्याचे कानातले; रोजच्या वापरासाठी ठरतील एकदम बेस्ट

Gold Earrings for Sister
येथे क्लिक करा..