Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

सर्कल डिझाइन राखी

सर्कल पॅटर्न आणि बाजूला थ्रेड नॉट असलेली चांदीची राखी भावाच्या मनगटावर अतिशय आकर्षक दिसते. ब्रेसलेटसारखी असल्याने ती बराच काळ घालता येते.

Rudraksha &

कृष्णाच्या नावाची राखी

भावाचे नाव कृष्णा असेल किंवा त्याला भगवान कृष्णाविषयी विशेष श्रद्धा असेल, तर कृष्णाच्या नावाची राखी खास ठरू शकते. इतर नावांची राखीही कस्टमाइज करता येते.

Raksha Bandhan 2026

‘ॐ’ स्टाइल राखी

‘ॐ’च्या आकर्षक पॅटर्नमधील चांदीची राखी धार्मिक आणि स्टायलिश लूक देते. यामध्ये रुद्राक्ष आणि मोत्यांचा वापर केल्यास राखी आणखी सुंदर दिसते.

Religious & Spiritual Silver Rakhi

मोर डिझाइन राखी

चांदीच्या पॅटर्नमधील मोर डिझाइनची राखीही भावाच्या मनगटावर उठून दिसेल. या राखीला थ्रेड किंवा चेनचा पर्याय उपलब्ध असू शकतो.

Silver Rakhi

रेड स्टोन वाली राखी

चांदीच्या राखीमध्ये लाल किंवा हिरव्या रंगाचे स्टोन असलेले डिझाइन आकर्षक दिसते. ब्रेसलेटसारखी ही राखी स्टायलिश लूक देण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Raksha Bandhan 2026

‘ॐ’ सर्कल चेन राखी

गोलाकार ‘ॐ’ डिझाइन आणि चेन स्टाइल असलेली राखी ब्रेसलेटसारखी दिसते. धार्मिक टच असलेली राखी आवडणाऱ्या भावासाठी हा सुंदर पर्याय ठरू शकतो.

Raksha Bandhan 2026

चांदीची राखी का निवडावी?

यंदाच्या रक्षाबंधनासाठी पारंपरिक राखीऐवजी चांदीची राखी निवडायची असेल, तर विविध डिझाइन्सचा विचार करता येईल. साध्या, धार्मिक किंवा स्टायलिश पॅटर्नमधून भावाच्या आवडीनुसार राखी निवडा.

Raksha Bandhan 2026

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

Pooja Sawant
येथे क्लिक करा