Shruti Vilas Kadam
रक्षाबंधन २०२५ शनिवार, ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे .
सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४. तर काही स्रोतांनुसार सकाळी ६:०१ ते दुपारी १:२४ शुभ मुहूर्त आहे.
श्रावण पौर्णिमा ८ ऑगस्ट दुपारी २:१२ वाजता सुरू होईल आणि ९ ऑगस्ट दुपारी १:२४ वाजता संपेल.
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळची सुरुवात होत आहे.
हा सण भाव–बहिणीतील प्रेम, आदर, संरक्षण आणि बांधिलकीची आठवण करून देतो .
बहिण राखी बांधताना आरती करते आणि गोड भरवून भावाकडून रक्षण करण्याचे वचन घेते.
पश्चिम बंगालमध्ये “झुलान पौर्णिमा” म्हणून साजरा करतात महाराष्ट्रात कोळी समुद्रसमुद्यांमध्ये नारळी पौर्णिमेसह साजरा होतो.
भारताबाहेरील हिंदू समुदाय यूएसए, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे – देखील या सणाचा उत्साहाने साजरा करतात.