Rakshabandhan 2025: रक्षाबंधनाच्यादिवशी भद्रकाळात राखी का बांधू नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधन २०२५

या वर्षी रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

Rakshabandhan | Canva

भद्रकाळमध्ये राखी बांधू नये

या दिवशी, बहिणींनी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे भद्र काळात राखी बांधू नये.

rakshabandhan | yandex

भद्रकाळ

भद्र काळात शूर्पणखाने रावणाला राखी बांधली होती.

rakshabandhan | yandex

भद्रकाळचा वेळ

भद्र काळ ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१२ मिनिटांनी सुरु होईल.

rakshabandhan | Canva

राखीवर होणार भद्रचा परिणाम

९ ऑगस्ट रोजी रात्री १.५२ मिनिटांवर हा भद्र काळ संपेल.

rakshabandhan | Social Media

शुभ मुहूर्त

रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त (वेळ) सकाळी ०५:४७ ते दुपारी ०१:२४ पर्यंत आहे.

rakshabandhan | Social Media

अशुभ काळ

भद्र काळाला अशुभ काळ मानले जाते. यामुळे या काळात राखी बांधू नये.

rakshabandhan | Canva

NEXT: शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणते दोष दूर होतात?

Shravan | google
येथे क्लिक करा