Shravan 2025: शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणते दोष दूर होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिना

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकराची पुजा करणे श्रेष्ठ मानले जाते.

Shravan | google

जलभिषेक

या महिन्यात भगवान शंकराची पुजा आणि जलभिषेकला खास महत्व असते. मान्यतेनुसार, यामुळे पुण्य प्राप्ति होते.

Shravan | Google

इच्छापूर्ती

शास्त्रानुसार, शिवलिंगवर जल अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच महादेवची विशेष कृपा लाभते.

Shravan | ai

जल अर्पण करा

मान्यतेनुसार, श्रावणमध्ये नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण केल्याने जीवनात सुख, शांति आणि समृद्धी लाभते.

Shravan | google

कोणते फायदे होतात

शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.

Shravan | ai

नवग्रह दोष दूर होतात

धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर अर्पण केलेले जल शरीरावर शिंपडल्यास नवग्रहाच्या दोषांपासून मुक्ती मिळते.

Shravan | Google

शांती मिळते

मान्यतेनुसार या जलला कपाळावर लावल्याल मानसिक शुद्धी होऊन शांती मिळते.

Shravan | yandex

NEXT: पोहा की उपमा वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Weight Loss | ai
येथे क्लिक करा