Manasvi Choudhary
राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.
यंदा रक्षाबंधन हा ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी होणार आहे.
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण आहे.
भावाच्या रक्षणासाठी बहिण भावाला राखी बांधते असे मानले जाते.
रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या कोणत्या हातावर राखी बांधावी.
उजव्या हाताला बहिणीने भावाच्या राखी बांधावी. असं मानलं जातं उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म हे ईश्वर स्वीकारतो.
राखी ही भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते.
उजव्या हातावर राखी बांधल्याने आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.