Raksha Bandhan Gifts: रक्षाबंधनाला भावाने बहिणीला चुकूनही या भेटवस्तू देऊ नये

Manasvi Choudhary

रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजे बहिण -भावाच्या अतूट नात्याचा सण.

Raksha Bandhan | Yandex

बहिण भावाचा सण

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि राखी बांधते.

Raksha Bandhan Gifts Ideas | Yandex

भेटवस्तू

या दिवशी भाऊ - बहिण एकमेकांना भेटवस्तू देतात.

Raksha Bandhan Gifts Ideas | Yandex

या गोष्टी ठेवा लक्षात

भावाने बहिणीला गिफ्ट्स देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

Raksha Bandhan Gifts Ideas | Yandex

काळ्या रंगाचे कपडे

रक्षाबंधननिमित्त भेटवस्तू म्हणून भावाने बहिणीला काळ्या रंगाचे कपडे देऊ नये.

Black clothes | Yandex

नात्यात होतो वाद

काळे कपडे भेटवस्तू दिल्याने नात्यात तणाव निर्माण होईल.

black Cloth | Yandex

शूज- चप्पल देऊ नका

भावाने बहिणीला भेटवस्तू देताना शूज, चप्पल भेटवस्तू देऊ नये.

Sandal | Yandex

धारदार वस्तू

रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू देताना धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नये.

Raksha Bandhan Gifts Ideas | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Hair Fall Problem: तरूण वयात पडलं टक्कल? हे घरगुती सोपे उपाय करा

येथे क्लिक करा...