Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला भावासोबत रील करताय? ही 4 ट्रेंडिंग गाणी लावतील चार चाँद!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कधी आहे

यंदाच्या वर्षी १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करण्यात येणार आहे.

When is this year | Yandex

बहिण- भाऊ

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हीही तुमच्या बहिण- भावासोबत खाली दिलेल्या गाण्यावर रील बनवा.

sister-brother | Yandex

तरुणाई

सध्या तरुणामध्ये विविध गाण्यावर रील बनवण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

Youth | Yandex

धागों से बांधा

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटातील 'धागों से बांधा' या गाण्यावर रीस बनवू शकता.

Dhaagon Se Bandha | Yandex

मेरा भाई तू मेरी जान है

यंदाच्या रक्षाबंधना दिवशी 'मेरा भाई तू मेरी जान है' या गाण्यावरही रील बनवू शकता.

Mera Bhai Tu Meri Jaan Hai | Google

भैय्या मेरे राखी के बंधन

'भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना' या गाण्यावर रील बनवू शकता

Bhaiya Mere Rakhi Ke Bandhan | Google

एक हजारों मे

यंदाच्या रक्षाबंधना दिवशी तुम्ही 'एक हजारों में मेरी बहना है' या गाण्यावर रील बनवू शकता.

'Ek Hazaran Mein Meri Bahna Hai | Google

NEXT : घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 'या' वास्तू टिप्स करा फॉलो

Vastu Tips | Yandex
येथे क्लिक करा...