Vastu Tips: घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 'या' वास्तू टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील वास्तू

तुमच्या घरातील वास्तू व्यावस्थित असल्यास घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो.

Gharachi Sajavat | Yandex

वास्तूदोष निर्माण होतो

काही गोष्टींमुळे तुमच्या घरामध्ये वास्तूदोष निर्माण होतो ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात.

Living Room | Yandex

आर्थिक समस्या

घरातील वास्तू खराब असल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

Money planning | yandex

वास्तूदोष

वास्तूदोषापासून मुक्त होण्यासाठी काही विशेष गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

lighting in home | yandex

वास्तूंची काळजी

घराच्या आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य कोपऱ्यातील वास्तू विशेष काळजी घ्या.

decor | Yandex

घरातील रंग

घरातील रंग जास्त गडद नसावा यामुळे तुमच्या घरामधील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात.

Bedroom | yandex

चित्रे

घराच्या बेडरूममध्ये पाण्याशी संबंधित चित्रे लावू नयेत यामुळे वैवाहिक आयुष्यात अडथळे येतात.

photo | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Black Thread Tied On Door | Social Media

NEXT: स्वातंत्र्यदिनी 'ही' चूक केल्यास खावी लागेल जेलची हवा

Independence Day 2024 | Picsart
येथे क्लिक करा...