Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतला सुप्रसिद्ध अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मराठीसह हिंदीसिनेसृष्टीत राकेशनी त्याच्या अभिनयाची छाप सोडली.
बिग बॉस मराठी सीझन 6 मुळे राकेश बापट प्रकाशझोतात आला.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राकेश बापटची बहीण शीतल बापट म्हणाल्या, राकेश बिग बॉसमध्ये असताना एक रील व्हायरल झाली होती.
माझ्या मैत्रिणींने मला सुद्धा ती व्हिडीओ शेअर केली होती. ज्यामध्ये राकेश आणि तेजश्री मे मध्ये लग्न करणार असं होतं.
लोकांनी तर तारिखा वैगेरे सांगितल्या होत्या. माझ्या आईला नातेवाईक म्हणाले, ही बातमी खरी असेल तर आवडेलच आम्हाला.
मात्र यावर राकेश, मी बिग बॉसमध्ये असताना बाहेर हे सर्व सुरू होतं मला माहितच नाही, माझा सध्या लग्नाचा काहीही प्लॅन नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे.