Rajodi Beach : माणसांच्या गर्दीत विसावा म्हणून विरारच्या 'राजोडी बीच'ला नक्की भेट द्या..

Shreya Maskar

पावसात ट्रिप प्लान

पावसात मुंबईतच एक दिवसाच्या ट्रिपचा प्लान करताय. तर मग विरारमधील राजोडी समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या.

Trip plan in rain | Yandex

राजोडी बीच

राजोडीला तुम्ही कुटुंबासोबत, मित्रमंडळींसह तसेच तुमच्या जोडीदारासोबतही एक छान वेळ घालवू शकता.

Rajodi Beach | Yandex

पालघर जिल्हा

पालघर जिल्ह्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. कळंब, रानगाव, अर्नाळा असे अनेक समुद्रकिनारे येथे आहेत.

Palghar District | Yandex

कोणत्या ऋतूत भेट द्यावी?

कोणत्याही ऋतूमध्ये आनंद घेता येईल असा समुद्रकिनारा म्हणजे राजोडी! पण पावसात राजोडीचे सौंदर्य आणखी खुलून येते.

Which season to visit? | Yandex

राजोडीला कसे जावे?

पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा किंवा विरार स्थानकावरून तुम्ही राजोडीला जाऊ शकता.

How to reach Rajodi? | Yandex

राजोडीच्या परिसराचे सौंदर्य

राजोडीचा रस्ता हिरव्यागार झाडीने वेढलेला वळणा वळणाचा आहे.

The beauty of the surroundings of Rajodi | Yandex

समुद्रावर खेळण्याचा आनंद

राजोडी हा मोठा समुद्रकिनारा असल्यामुळे येथे तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल खेळण्यांचा आनंद घेताना मुले येथे दिसतात.

The joy of playing on the sea | Yandex

घोडेस्वारीचा आनंद

राजोडीला घोडेस्वारीचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात.

The joy of horse riding | Yandex

स्वच्छ समुद्रकिनारा

राजोडी हा स्वच्छ समुद्रकिनारा असल्यामुळे पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

Clean beach | Yandex

NEXT : पावसाळ्यात खोपोलीमधील 'या' ठिकाणांना द्या आवश्य भेट

Khopoli | Google
येथे क्लिक करा..