Khopoli Tourist Places: पावसाळ्यात खोपोलीमधील 'या' ठिकाणांना द्या आवश्य भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यात खोपोली आहे.-

Maharashtra | Google

पर्यटक

पावसाळ्यात प्रत्येक पर्यटकास खोपोलीची या ठिकाणी जाण्याची चाहूल लागते.

Tourists | Google

खोपोली

जर तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय तर खोपोलीमधील या ठिकाणी आवश्य भेट द्या.

Khopoli | Google

गगनगिरी मठ

दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक गगनगिरी मठात भेट देण्यासाठी येत असतात. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणाला वेगळे रुप येते.

Gagangiri Math | Google

तुंगार्ली तलाव

खोपोलीपासून फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर तुंगार्ली तलाव आहे. तुम्हा जवळच्या सोबत या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या.

Tungarli Lake | Google

कुणे धबधबा

पावसाळ्यात खोपोलीला जर गेलात कुणे धबधबा पाहायला नक्की जावा. पावसाळ्यात खास या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात.

Kune Falls | Google

कोंढाणे लेणी

दरवर्षी अनेक पर्यटक या लेणीला आवर्जून पाहण्यासाठी येत असतात. ही जून्या काळातील लेणी असून पावसाळ्यात लेणीचा परिसर हिरवाईने नटून जातो

Kondhane Caves | Google

झेनिथ धबधबा

पावसाळ्यात आवर्जून पर्यटक या धबधब्यावर जात असतात. तुम्हीही नक्की हा धबधबा पाहण्यासाठी जावा.

Zenith Falls | Google

NEXT: निसर्गाच्या कुशीत वसलेलं दापोली शहर

Dapoli Tourism | Saam TV