Shreya Maskar
वसई-विरारजवळ राजोडी बीच एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे.
राजोडी बीच शांत, स्वच्छ समुद्रकिनारा आहे. येथे वाळूत खेळायला लहान मुलांना खूप मजा वाटते.
राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा जवळचे स्टेशन आहे. तुम्ही बीचपर्यंत रिक्षा किंवा बसने जाऊ शकता.
राजोडी बीचला खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे. येथे अनेक रिसॉर्ट आहेत.
राजोडी बीचला गेल्यावर तुम्ही बोटींग आणि घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.
मावळणाऱ्या सूर्यास्ताचे सुंदर दर्शन घेण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
राजोडी बीचवर मुलं क्रिकेट, फुटबॉल, डॉजबॉल खेळताना दिसतात.
तुम्हाला सुंदर सुंदर फोटो क्लिक करायचे असतील तर हे अगदी भन्नाट लोकेशन आहे.