Shreya Maskar
सुट्ट्यांमध्ये मित्रांसोबत लोणावळा फिरण्याचा प्लान करा.
लोणावळ्याजवळील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण म्हणजे राजमाची किल्ला
राजमाची किल्ला श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन स्वतंत्र बालेकिल्ल्यांसाठी ओळखला जातो.
राजमाची किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे 2710 फूट उंचीवर आहे.
राजमाची किल्ल्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दृश्य पाहता येते.
राजमाची किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
राजमाची किल्ल्यावर फिरताना इतिहासाची आठवण होते.
राजमाची किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत स्थितीत आहे.