Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या चर्चा सुरू आहे.
मात्र राजीनामा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे जाणून घेऊया.
राजीनामा म्हणजे एखाद्या पद किंवा नोकरी सोडण्याची औपचारिक कृती असे होय.
एखाद्या व्यक्तीने निवडणूक किंवा नियुक्तीने मिळवलेले पद सोडण्यासाठी राजीनामा दिला जातो.
एखाद्या पदावरचा कार्यभार सोडणे तेव्हा राजीनामा मानला जातो.