Rajeshwari Kharat: फॅन्ड्रीतली 'जब्याची चिमणी' राजेश्वरी खरात सध्या काय करतेय?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात ही मराठी चित्रपट फॅन्ड्री फेम अभिनेत्री आहे

Rajeshwari Kharat Actress | Instagram

'फँड्री' चित्रपट

'फँड्री' चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात

Fandry Movie Actress | Instagram

सोशल मीडियावर धुमाकूळ

राजेश्वरी खरातने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rajeshwari Kharat Style | Instagram

फोटो चाहत्यांच्या पसंतीस

तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते.

Rajeshwari Kharat Smile | Instagram

अशी झाली लोकप्रिय

फॅंड्री या चित्रपटामुळे राजेश्वरीला लोकप्रियता मिळाली.

Rajeshwari Kharat Actress | Instagram @rajeshwariofficial

चित्रपटातील भूमिका

फॅंड्रीमधील शालू नावाच्या एका गावातील साध्या मुलीची भूमिका राजेश्वरीने साकारली होती.

Rajeshwari Kharat Movie Character | Instagram

सौंदर्याची मोहिनी

राजेश्वरीच्या सौंदर्याची मोहिनी सारीकडेच बहरली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT: Weight Loss Tips : तुमच्या आहारात करा 'हे' बदल, आठवडाभरात वजन होईल कमी

Weight Loss Tips