Rajeshwari Kharat : जब्याची शालू इतकी बदलली की ओळखूच येईना!

Satish Daud

फँड्री

नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

अनेक पुरस्कार

या सिनेमाचं मोठं कौतुक झालं. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

सोमनाथ अवघडे

अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी चित्रपटात अभिनय केला.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

जब्या आणि शालू

जब्या आणि शालूच्या या जोडीने अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

लव्हस्टोरी

या चित्रपटातून शाळेत जाणाऱ्या जब्या आणि शालूची लव्हस्टोरी पाहायला मिळाली.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती कायम चर्चेत असते.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

नवे फोटो

स्वातंत्र्यदिनानिमित्त हातात तिरंगा घेऊन राजेश्वरी खरातने नवे फोटो शेअर केले.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

नवा लूक

राजेश्वरी खरातचा नवा लूक पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. काहींनी तिला ओळखलं देखील नाही.

Rajeshwari Kharat | Instagram

लग्नाबाबत प्रश्न

अनेकांनी राजेश्वरी खरातला लग्नाबाबत प्रश्न विचारले आहेत. काहींनी तिला जब्याबाबत सुद्धा विचारणा केली आहे.

Actress Rajeshwari Kharat | Instagram

NEXT : कापलेली फळं तुम्ही देखील ऑफिसला घेऊन जाताय? तर आजच व्हा सावध

cutting fruits
क्लिक करा