Rajeshwari Kharat: साज ह्यो तुझा पाहून जीव माझा गुंतला गं!

Manasvi Choudhary

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री

राजेश्वरी खरात ही मराठी चित्रपट फॅन्ड्री फेम अभिनेत्री आहे

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

जब्याची शालू

'फँड्री' चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

शालूची भूमिका

राजेश्वरी खरातने फँन्ड्री चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

प्रेक्षकांच्या पसंतीस

शालूची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. त्यामुळेच राजेश्वरीला मोठी ओळख मिळाली.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

शालू म्हणजेच राजेश्वरी

आता शालू म्हणजेच राजेश्वरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

कायम संपर्कात

मात्र, तरी देखील राजेश्वरी सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

नवीन फोटो शेअर

सोशल मीडियावर राजेश्वरी तिचे एथनिक लूकमधील नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT: Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती?

Ashok Saraf | Saam Tv
येथे क्लिक करा...