BhajanLal Sharma: कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भजनलाल शर्मा

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.

BhajanLal Sharma | Google

भारतीय जनता पक्ष

भजनलाल शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.

BhajanLal Sharma | Google

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

BhajanLal Sharma | Google

अमित शाह

भजनलाल शर्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात.

BhajanLal Sharma | Google

महामंत्री

भजनलाल शर्मा यांनी ३ वेळा भाजपच्या महामंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे .

BhajanLal Sharma | Google

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

भजनलाल शर्मा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केलं आहे.

BhajanLal Sharma | Google

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भजनलाल शर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती.

BhajanLal Sharma | Google

वाढदिवस

भजनलाल शर्मा आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

BhajanLal Sharma | Google

मुख्यमंत्रीपदाची शपथ

भजनलाल शर्मा यांनी त्यांच्या वाढदिवशीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

BhajanLal Sharma | Google

Next: Winter Trekking ला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील या पॉइंट्सला नक्की भेट द्या

Winter Trekking | Yandex
येथे क्लिक करा