Shreya Maskar
राजापूरची गंगा पर्यटकांचे आकर्षण आहे.
राजापूरची गंगा हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.
तीन वर्षांतून एकदा राजापूरची गंगा अवतरते.
राजापूर तालुक्यातील वडाच्या झाडाच्या बुंध्यातून गंगा नदीचे पाणी येते.
त्यामुळे जमिनीत असलेली १४ कुंडे अचानक पाण्याने भरून जातात.
गंगेत स्नान करण्यासाठी येथे भाविकांची गर्दी होते.
आयुष्यात एकदा तरी राजापूरची गंगेला भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.