Shreya Maskar
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
पुण्याला गेल्यावर मुळशी धरणाला आवर्जून भेट द्या.
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण पर्यटकांचे आकर्षण आहे.
मुळशी धरण मुळा नदीवर बांधलेले आहे.
मुळशी धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले ठिकाण आहे.
मुळशी धरणाचा उपयोग सिंचन आणि वीज निर्मितीसाठी केला जातो.
तुम्ही पुण्याला वन डे रोड ट्रिप प्लान करू शकता.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मुळशी धरण आहे.