Raja Shivaji: राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? ही ४ ठिकाणं तुम्हाला माहितीयेत का?

Sakshi Sunil Jadhav

रितेश देशमुख

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित चित्रपट 'राजा शिवाजी' हा चित्रपट हा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Raja Shivaji Movie Shooting Locations

आत्तापर्यंतची कमाई

चित्रपटाच्या दोन दिवसांची कमाई ही १५ कोटींच्यावर गेली आहे. सध्या लोक याच चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.

Riteish Deshmukh historical film

चित्रपटाचे शुटींग

अनेकांना या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी माहित नाहीत. त्यातली एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे सुंदर चित्रीकरण कोणकोणत्या ठिकाणी झालं? चला जाणून घेऊयात.

Maharashtra film शूट locations

कृष्णाबाई मंदिर, महाबळेश्वर - सातारा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात चित्रपटाचं शुटींग झालं. चित्रपटातल्या काही भावनिक आणि पारंपरिक भागाचं शुटींग याच ठिकाणी केलं.

Mahabaleshwar Satara Wai movie spots

संगम माहुली, सातारा

कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे सगळ्यात सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. युद्ध आणि भव्य दृश्यांसाठी हे लोकेशन निवडले जातात.

Mahabaleshwar Satara Wai movie spots

मेणवली घाट, वाई (सातारा)

नदीच्या काठाचा हा घाट पेशवेकालीन वास्तूशैलीसाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटातले काही ऐतिहासिक आणि शांत दृश्यं याच ठिकाणी शूट केले आहेत.

Raja Shivaji box office news

फिल्मसिटी, मुंबई

मोठे सेट्स, राजवाडे आणि युद्धाचे सीन हे मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये शुट करण्यात आलं आहेत.

Mumbai Places

भव्य सेट डिझाईन

चित्रपटासाठी खास ऐतिहासिक सेट्स उभारण्यात आले होते, त्यामुळे प्रेक्षकांना शिवकालीन वातावरण चित्रपटात पाहता आलं.

Raja Shivaji box office news

NEXT: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

Rava Kachori
येथे क्लिक करा