Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपटात छोट्या सईबाईंची भूमिकेत साकारणारी 'ती' चिमुकली कोण?

Shruti Vilas Kadam

राजा शिवाजी

'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Raja Shivaji | instagram

जिनिलीया देशमुख

'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीया देशमुखने साकारलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Genelia Deshmukh-Raja Shivaji | instagram

‘राजा शिवाजी’मधील महत्त्वाची भूमिका

'राजा शिवाजी' या चित्रपटात किमया मेस्त्रीने छोट्या सईबाईची भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाची चर्चा रंगली आहे.

Raja Shivaji

सईबाईंच्या बालपणाचे प्रभावी चित्रण

तिने सईबाईंच्या बालपणातील निरागसता आणि भावनिक बाजू सुंदररीत्या मांडली, ज्यामुळे प्रेक्षकांना पात्राशी जोडले जाते.

Raja shivaji movie chlid artist kimaya mestry played little saibai

बालकलाकार म्हणून लक्षवेधी कामगिरी

लहान वयातच तिने अभिनयात आत्मविश्वास दाखवला असून तिच्या एक्सप्रेशन्स आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक होत आहे.

Raja shivaji movie chlid artist kimaya mestry played little saibai

ऐतिहासिक भूमिकेचे आव्हान पेलले

सईबाईंसारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेची भूमिका साकारणे आव्हानात्मक असते, तरीही किमयाने ती सहजतेने निभावली.

Raja shivaji movie chlid artist kimaya mestry played little saibai

प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले असून ती भविष्यात मोठी स्टार होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.

Raja shivaji movie chlid artist kimaya mestry played little saibai

पुढील कारकिर्दीकडे लक्ष

या चित्रपटामुळे किमया मेस्त्रीला मराठी चित्रपटसृष्टीत मोठी संधी मिळण्याची शक्यता असून तिच्या पुढील प्रोजेक्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raja shivaji movie chlid artist kimaya mestry played little saibai

Hair Care: उन्हाळ्यात केस खूप रखरखीत झालेत? मग, घरच्या घरी तयार केलेलं हे तेल नक्की लावा

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा