ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत.
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेदेखील राजकारणात सक्रिय आहेत.
अमित ठाकरे यांच्या पत्नीदेखील अनेकदा त्यांच्यासोबत दिसतात.
राज ठाकरेंच्या सूनबाईंचं नाव मिताली ठाकरे असं आहे.
मिताली ठाकरे या फॅशन डिझाइनर आहेत.
मिताली ठाकरे यांचे वडील संजय बोरुडे हे डॉक्टर आहेत.
मिताली या उर्वशी ठाकरे यांच्या खूप जवळच्या मैत्रिण आहेत.
मिताली आणि अमित ठाकरेंनी २७ जानेवारी २०२९ रोजी लग्नगाठ बांधली.
मिताली आणि अमित ठाकरे यांना एक मुलगादेखील आहे.