Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Manasvi Choudhary

विजयी मेळावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठी विजयी मेळावा आज पार पडत आहेत.

विजयी मेळाव्याला हजारोंची गर्दी

वरळी डोम येथे सुरू असलेल्या या मेळाव्याला हजारोंची गर्दी दिसत आहे.

ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकाच मंचावर दिसत आहेत.

लूकची एकच चर्चा

मंचावरील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या यांच्या लूकची सध्या चर्चा होतेय.

असा आहे लूक

राज ठाकरे यांनी पांढरा सदरा त्यावर निळ्या रंगाची मफलर असा लूक केला आहे तर उद्धव ठाकरे यांनी साधारण केशरी रंगाचा सदरा घातला आहे.

राज ठाकरेंचा लक्षवेधी लूक

गळ्यात मफलर आणि डोळ्यात गॉगल असा राज ठाकरेचा लूक सध्या लक्ष वेधून घेतो आहे.

next: विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

येथे क्लिक करा...