रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

Manasvi Choudhary

पचनक्रिया सुधारते

मनुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे सकाळी मनुका पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा दूर होतो.

digestion improve | googl;e

रक्ताची कमतरता दूर होते

मनुक्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरात नवीन रक्तपेशी वेगाने तयार होतात आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

hemoglobin

शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते

मनुका पाणी हे यकृत आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी उत्तम मानले जाते. मनुक्याच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर काढून टाकतात.

Body Detox Drink

प्रतिकारशक्ती वाढते

मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. पावसाळ्यात वातावरणीय बदलांमुळे होणारे संसर्गजन्य आजार थंडी, सर्दी, खोकला बरे होण्यासाठी सकाळी मनुका पाणी प्यावे.

Immunity Booster

त्वचेवर नैसर्गिक चमक येते

मनुका पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग कमी होतात आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

Glowing Skin

मनुक्याचे पाणी तयार कसे करावे?

मनुका पाणी तयार करताना काचेचे किंवा मातीचे भांडे घ्या. रात्रभर पाण्यामध्ये मनुके भिजत घाला आणि ते पाणी सकाळी प्या.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Chatak Bird Facts
येथे क्लिक करा..