Rainy Season Health Tips: बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची कशी काळजी घ्याल? फॉलो करा टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडगार परीसर

सध्या कधी कडकडीत उन पडतं , तर कधी पावसामुळे परीसर थंडगार होतं.

Rain Season Health Tips | yandex

आरोग्याला समस्या

या बदलत्या हवामानामुळे आरोग्याला अनेक समस्या होतात.

Rain Season Health Tips | Yandex

थंडाव्यामुळे आजार

हवामानात थंडावा असल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला ताप यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

Rain Season Health Tips | Yandex

उन्हाळ्यातील समस्या

तसेच उनामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, अॅसिडिटी, डोकेदुखी या सारख्या समस्या होतात.

Rain Season Health Tips | Yandex

हायड्रेटेड शरीर

दिवसभरात जास्तीत जास्त पाण्यचे सेवन करावे यामुळे शरीर हायड्रेटेड रहाते.

Rain Season Health Tips | Yandex

अ‍ॅसिडिटी

जेवनात तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळा यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटी होण्याची शक्यता असते.

Rain Season Health Tips | Yandex

लिक्विड डायट

जास्त फळांच्या किंवा भाज्याच्या रसाचे सेवन करा लिक्विड डायटमुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

Rain Season Health Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Rain Season Health Tips | Yandex

NEXT: केसांना एलोवेरा जेल कधी लावावे?

Hair care Tips | Canva