Manasvi Choudhary
त्वचेप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी एलोवेरा जेल अत्यंत फायदेशीर आहे.
एलोवेरा जेलने केसांची मालिश केल्याने केस दाट होतात.
एलोवेरा जेल आठवड्यातून दोन वेळा केस सुकले असल्यावर लावावे असे केल्याने केस मजबूत होतात.
केसांतील कोंडा, केस गळणे, केसांची वाढ थांबणे यासारख्या समस्यांवर एलोवेरा जेल उपयुक्त ठरते.
एलोवेरा जेल लावल्याने केसांच्या मुळांना ओलावा मिळतो व केस मऊ राहतात.
केसांच्या वाढीसाठी अनेक महिला एलोवेरा जेल केसांना लावतात. एलोवेरा जेल केसांना लावल्याने चमक येते.
केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास एलोवेरा जेलमध्ये लिंबू मिक्स करून केसांना लावा.