Monsoon Tips: कटकट मिटली! पावसाळ्यात केस सुकवण्याच्या एकदम सोप्या टिप्स

Rohini Gudaghe

ओले केस

पावसाळ्यामध्ये ओले केस झटपट सुकवणे ही मोठी समस्या असते.

Wet Hair | Yandex

उन्हात सुकवा

बाहेर उन असेल, तर आपण उन्हातही केस सुकवू शकतो.

Dry hair tips | Yabndex

हेअर ड्रायर

पावसाळ्यात हेअर ड्रायर हा केस सुकवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Hair dryer | Yandex

हँड फॅन

हँड फॅनच्या साहाय्याने आपण पावसाळ्यात झटपट केस सुकवू शकतो.

Hand fan for hair | Yandex

टिश्यू आणि टॉवेल

टिश्यू आणि टॉवेलच्या साहाय्याने देखील केस लवकर सुटतात.

Hair care tips | Yandex

मायक्रोफायबर कापड

पावसाळ्यात केस सुकवण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा.

Hair Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: कडू कारल्याची भाजी गोड, चमचमीत कशी बनवायची?

Karlyachi Bhaji Kashi Banvaychi | Yandex