Rohini Gudaghe
कारल्याची भाजी बनवताना त्यातील बिया काढा.
कारल्याला मीठ लावून १५ ते २० मिनिटे ठेवा.
भाजी करण्याआधी दह्यात कारल्याचे तुकडे १ तास ठेवा.
कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याचे तुकडे पाण्याने धुवून फोडणीस घाला.
कारल्याची भाजी करताना कांदा, बडिशेप आणि शेंगदाण्यांचा वापर करा.
कारल्याच्या भाजीत थोडा गुळ टाका.
कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कडूपणा कमी होतो.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.