Monsoon Skin Care Tips : पावसाच्या पाण्यामुळे त्वचा टॅन झालीय? मग करा टिप्स फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेवर परिणाम

ऋतु कोणताही असो मात्र त्याचा परिणाम तात्काळ त्वचेवर होतो.

Effects on the skin | Social Media

समस्या

सध्या पावसाळा सुरु झालेला आहे या ऋतुत ही पडणाऱ्या पावसामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Problem | canva

काही उपाय

जर या पावसात तुमची त्वचा टॅन होत आहे तर पुढे दिलेले उपाय करुन पहा.

Some Remedies | Canva

लिंबू आणि मध

एक चमचा लिंबूचा रस आणि मध यांचे मिश्रण एकत्रित करुन लावल्याने टॅनिंगच्या समस्येमध्ये फरक दिसून येतो.

Lemon and Honey | Canva

टोमॅटोचा रस

टोमॅटो रसही टॅनिंगच्या समस्येमध्ये वापरला जाऊ शकतो.

Tomato juice | Canva

बटाट्याचा रस

कच्च्या बटाट्याच्या रसानेही टॅनिंगची समस्या कमी करण्यास मदत होते.

Potato juice | Yandex

दही आणि हळद

दही आणि हळदीच्या एकत्रित मिश्रण जर वापरल्यास टॅनिंगची समस्या कमी करण्यास मदत होते.

Yogurt and Turmeric | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: काकडीचे आईस क्यूब चेहऱ्याला लावण्याचे फायदे जाणून घ्या

Skincare Tips | Canva
येथे क्लिक करा...