Monsoon Tips: आला आला पावसाळा; तब्येत सांभाळा

Rohini Gudaghe

उकळलेले पाणी

पावसाळ्यात उकळून पाणी प्या.

Boiled Water In Monsoon | Yandex

पाण्याची टाकी

पाण्याच्या टाकीची वारंवार सफाई करा.

Monsoon health tips | Yandex

शिळे अन्न

शिळे अन्न पदार्थ खाऊ नका.

Monsoon care | Yandex

उघड्यावरील खाद्य पदार्थ

हातगाड्यांवर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ टाळा.

Avoid street food in monsoon | Yandex

उलट्या-जुलाब

उलट्या-जुलाब झाल्यास वेळीच उपचार करून घ्या.

Monsoon care | Yandex

परिसर स्वच्छ

सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. डास होणार नाहीस, याची काळजी घ्या.

cleaning | Yandex

कपडे

पूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करा.

Clothes | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: जास्त साखर खाल, तर लवकर म्हातारे व्हाल; वाचा तोटे

Sugar Side Effects | Yandex