Health Tips: जास्त साखर खाल, तर लवकर म्हातारे व्हाल; वाचा तोटे

Rohini Gudaghe

चेहऱ्यावर सुरकुत्या

जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

Sakhar Tote | Yandex

वेळेआधी वृद्धत्व

त्वचेवर सुरकुत्या पडल्याने आपण वेळेआधी वृद्ध दिसू लागतो.

Sakhar Khanyache Tote | Yandex

तेलकट त्वचा

जास्त साखर खाल्ल्याने त्वचा तेलकट दिसते.

Oily Skin due to sugar | Yandex

मुरुमसारख्या समस्या

जास्त साखर खाल्ल्यामुळे मुरुमसारख्या समस्या उद्भवतात.

Skin problem due to sugar | Yandex

जळजळ वाढते

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे जळजळ वाढते.

Alergy due to sugar | Yandex

त्वचेला सूज

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेला सूज येऊ लागते.

Swelling due to sugar | Yandex

त्वचेशी संबंधित समस्या

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Skin problem due to sugar | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते डोकेदुखी; जाणून घ्या

Consuming too much tea and coffee | Saam TV