Health Tips: तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते डोकेदुखी; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झोपण्याची अयोग्य पद्धत

रात्री झोपताना चुकीच्या पद्धतीने कुशीवर झोपल्याने डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

Sleeping Promblem | Yandex

थंड पदार्थ

दररोज थंड पदार्थांचे सेवन केल्याने डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

Cold food- | Google

मद्यपान केल्यास

मद्यपानाच्या चुकीच्या सवयीमुळेही डोकेदुखीची समस्या सुरु होते.

Alcohol | yandex

जास्त प्रमाणात चहा-कॉफीचे सेवन

व्यक्तीने जास्त प्रमाणाच चहा- कॉफीचे जास्त सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

Consuming too much tea and coffee | Saam TV

अवेळी जेवण

व्यक्तीच्या अवेळी जेवणाच्या सवयीमुळेही डोकेदुखीची समस्या होते.

Untimely meal- | Canva

सतत मोबाईलचा वापर

मोबाईल फोनच्या सततच्या वापराने तुम्हाला डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

use of mobile phone | saam tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | pexel

NEXT: पित्त आणि अपचनाच्या समस्यांवर वेलचीचं सेवन ठरेल रामबाण

Cardamom Health Benefits | Google.com