Moong Dal Bhaji Recipe: रिमझिम पावसात घ्या गरमागरम मूग भजीचा आस्वाद, बनवा फक्त १० मिनिटांत

Rohini Gudaghe

गरमागरम भजी

पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी खायला सर्वांना आवडतात, आज आपण मूगाची भजी बनविण्याची रेसीपी जाणून घेऊ या.

Bhaji Recipe | Yandex

मुगाची डाळ भिजवा

मुगाची डाळ कोमट पाण्यात १० मिनीटे भिजवा.

Wet moong dal | Yandex

बारिक करा

त्यानंतर मिक्सरमधून बारिक करा.

Grind Moong Dal | Yandex

मिरची, ओवा, लसूण

मिरची, ओवा, लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्या.

Mix spices | Yandex

मीठ टाका

हे मिश्रण वाटलेल्या मुगाच्या डाळीत घाला. चवीनुसार मीठ टाका.

Add Salt | Yandex

कांदा चिरा

बारिकसर कांदा चिरा. तो तयार केलेल्या मुगाच्या मिश्रणाच्या डाळीत टाका.

Cut onion | Yandex

तेल गरम करा

कढईत तेल गरम करा. अन् त्यात हे छोटे छोटे गोळे सोडा.

Boiled Oil | Yandex

खमंग मूग भजी

कुरकुरीत तळल्यानंतर तेलातून काढून घ्या, तुमची खमंग मूग भजी तयार आहेत.

Moong Pakora | Yandex

NEXT: पावसाळ्यात सतत पोटात दुखतंय? तर मग...,

Stomach Pain | Yandex