Rohini Gudaghe
पावसाळ्यात काही लोकांना सतत पोटात दुखण्याचा त्रास जाणवतो.
अनेकदा दुषित पाण्यामुळे हा त्रास जाणवतो.
पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने देखील पोटात दुखते.
पावसाळ्यात काळजी घेताना शक्यतो बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत.
पावसाळ्यात शक्य झाल्यास पाणी उकळून प्यावे.
जास्त प्रमाणात पोटात दुखत असेल, तर त्वरित डॉक्टरांना भेटा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक संदर्भासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.