Tanvi Pol
धुताना व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापर करावा.
जर फॅब्रिक सॉफ्टनरने धुतल्यास कपड्यात सुगंध राहतो.
लवेंडर तेलाच्या थेंबांसोबत कपडे स्टोअर करा.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ती वेळोवेळी स्वच्छ करा.
कपडे नीट कोरडे होईपर्यंत वाळवा.
आलं किंवा लिंबाचा रस वापरून कपडे धुवा.
कपड्यांसोबत सुगंधी पाउच ठेवावे.