Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा रोगांपासून दूर राहायचंय? मग आंघोळीत वापरा कडूलिंबाचं पाणी

Tanvi Pol

फंगल संक्रमण

कडूलिंबाचं पाण्याने आंघोळ केल्याने फंगल संक्रमणापासून दूर राहता येते.

Fungal infections | Google

घामाचा वास

घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीवरही नियंत्रण राहते.

Sweat odor | Yandex

खाज

शरीरावर वारंवार खाज येत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी.

Itching | Yandex

नैसर्गिक थंडावा

शरीराला नैसर्गिक थंडावा मिळण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा.

Natural cooling | yandex

त्वचेवरील लालसरपणा कमी

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील लालसरपणा कमी होतो.

Reduce redness on the skin | Social Media

त्वचेवरील बॅक्टेरिया

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ दररोज केल्याने त्वचेवरील बॅक्टेरिया निघून जातात.

Bacteria on the skin

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: ग्लोइंग स्किनसाठी रात्री बदामाचे तेल लावल्याचे 'हे' आहेत फायदे

Almond Oil | Canva
येथे क्लिक करा...