Monsoon Cravings: पावसाळा अन् गरमागरम स्नॅक्स! 'या' स्वादिष्ट स्नॅक्सशिवाय थंडीची मजा अधुरी, जाणून घ्या

Dhanshri Shintre

गरम चहा

पावसाळ्यात गरम चहा आणि तोंडाला पाणी आणणारे गरम पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते.

गरमागरम भजी

पावसाळ्यात चहा किंवा चटणीसोबत गरमागरम बटाटा, कांदा, पालक, पनीर भजी खाण्याची मजा खास असते.

गरम समोसे

पावसाळ्यात बटाटा, वटाणा आणि मसाल्यांनी भरलेले गरम समोसे खाण्याची चव खास आणि दुप्पट आनंददायक वाटते.

भाजलेला मका

पावसाळ्यात भाजलेल्या मक्यावर लिंबू-मीठ लावून खाल्ल्याने किंवा मक्याची भेळ खाल्ल्याने चव विशेष आनंददायक वाटते.

कचोरी

पावसाळ्यात मूगडाळ, बटाटा किंवा वाटाण्याची कचोरी चिंचेच्या चटणीसह खाल्ल्यास खास चव आणि आनंद मिळतो.

वडापाव

पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्याची मजा काही औरच असते, म्हणूनच तो मुंबईकरांचा आवडता नाश्ता ठरतो.

चाट

पावसाळ्यात चणा चाट, पापड चाट, आलू टिक्की यांसारखे चविष्ट चाट खाण्याचा आनंद दुपटीने वाढतो.

NEXT: पावसाची सर अन् स्ट्रीट फूड! पौष्टिक राहण्यासाठी ट्राय करा 'हे' स्ट्रीट फूड्स

येथे क्लिक करा