ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लांबचा प्रवास म्हणटलं की रेल्वेचा प्रवास सोप्पा वाटतो.
रेल्वेमधून प्रवास करताना टिकीट काढणे महत्त्वाचे आहे.
रेल्वे पब्लिक ट्रांसपोर्ट असल्यामुळे तिकीटाचे दर कमी असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का काही लोकं रेल्वेमधून मोफत प्रवास करू शकतात.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार ४ वर्षीय मुलांना रेल्वेचा मोफत प्रवास करता येतो.
४ वर्षीय मुलांना कोणत्याही प्रकारच्या तिकिटाची गरज नाही.
या शिवाय ज्या मुलांचे वय ५ ते १२ वर्ष आहे त्यांच्यासाठी रेलवेमध्ये अर्धे तिकीट आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.