Shraddha Thik
भारतीय रेल्वेमध्ये तिकिटांचे अनेक प्रकार आहेत. या सर्व वेटींग लिस्टबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्ही सणासुदीच्या काळात वेटिंग तिकीट खरेदी करता, पण ते कन्फर्म होईल की नाही हे तुम्हाला माहीत नसते. यामुळे सर्वप्रथम ट्रेनमध्ये किती प्रकारच्या वेटिंग लिस्ट असतात ते जाणून घेऊया...
GNWL, RLWL, PQWL, TQWL, RSWL, RAC
या ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते, उदा. GNWL/6 लिहिलेले असेल तर तुमची सीट कन्फर्म होण्यासाठी 6 जागांची प्रतीक्षा असेल.
यामध्ये प्रवाशाला ट्रेन सुरू होणारी ठिकाण आणि तिचा शेवटचा स्टेशन यामधील कोणत्याही स्थानकावर जायचे आहे. यासाठी तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण बहुतेक लोकांनी लांब पल्ल्याच्या ट्रेनची तिकिटे आधीच बुक केली आहेत. मधल्या 5 ते 6 स्थानकांवर प्रवास करू इच्छिणाऱ्यांनाच कन्फर्म तिकीट मिळणे अवघड आहे.
तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट म्हणजे रेल्वेकडे कोणताही कोटा नाही, म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे.
RSWL कोड असलेल्या तिकिटांनाही कन्फर्म मिळण्याची शक्यता कमी असते.
यामध्ये तिकिट कन्फर्म होतात परंतू Sleeper मध्ये एका सीटवर दोघेजण बसू शकतात.