Diabetes Affect Eyes | मधुमेहींनो! डोळ्यांची काळजी घ्या, अन्यथा गमवाल दृष्टी

Shraddha Thik

दृष्टी गमावण्याचा धोका

एका वेबसाईटनुसार, सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेह असलेल्या व्यक्तींना दृष्टी गमावण्याचा धोका 25 टक्के जास्त असतो.

Diabetes Affect Eyes | Yandex

डोळ्यांची विशेष काळजी घेणे

मधुमेह असलेल्या व्यक्तींना रेटिनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Diabetes Affect Eyes | Yandex

मधुमेहामुळे

मधुमेहामुळे रेटिना बाधित होतो, ज्यास डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. यात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

Diabetes Affect Eyes | Yandex

डोळ्याच्या आतील पडद्यावरील

डोळ्याच्या आतील पडद्यावरीलही रक्तवाहिन्या फुटून रक्त पडद्यावर जमा होण्याचा संभव असतो. यातूनच रेटिनाचा पडदा ओढला जाऊन रेटिनल डिटॅचमेंट होते, म्हणजेच पडदा सुटून अंधत्व येते.

Diabetes Affect Eyes | Yandex

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहाचे रुग्ण वारंवार डोळ्यांची चाचणी करत नसल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीच्या आजाराचे निदान वेळेत होत नाही.

Diabetes Affect Eyes | Yandex

डोळ्यांची चाचणी करावी

मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यातही रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदूची तपासणी अवश्य करावी.

Diabetes Affect Eyes | Yandex

धूसर किंवा अस्पष्ट दिसणे

धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, कोणत्याही लक्षणे आढळत असल्यास किंवा दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तात्काळ Antox D आणि Antox T उपचार करावेत.

Diabetes Affect Eyes | Yandex

Next : Jeera Water Benefits | जीऱ्याचे पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे!

Jeera Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...