Ticket Booking : गणपतीला कोकणात जाताना रेल्वे तिकीट कन्फर्म होत नाही? 'या' ट्रिक्स वापरून तिकीट होईल काही मिनिटांत कन्फर्म

Alisha Khedekar

तत्काळ बुकिंग करा

प्रवासाची तारीख ठरल्याक्षणी तिकीट बुक करा. लवकर बुकिंग केल्यास कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता वाढते.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Saam tv

शेवटचं स्थानक निवडा

ट्रेनच्या गंतव्य स्थानकापर्यंत तिकीट काढा. ते तिकीट लवकर कन्फर्म होण्याची शक्यत असते.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

IRCTC खाते तयार ठेवा

लॉगिन, प्रवासी माहिती आणि पेमेंट तपशील आधीच सेव्ह करून ठेवा, वेळ वाचतो.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

तत्काळ (Tatkal) पर्याय वापरा

नियमित तिकीट न मिळाल्यास तत्काळ कोट्यातून बुकिंग करून कन्फर्म सीट मिळवण्याचा प्रयत्न करा.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

पर्यायी ट्रेन तपासा

एकाच मार्गावरील इतर गाड्यांमध्ये सीट उपलब्ध आहेत का हे पाहून बुकिंग करा

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

सुट्टीच्या दिवशी बुकिंग टाळा

सुट्टीच्या दिवशी बुकिंग करण्याऐवजी त्याच्या मागे पुढे असलेल्या तारखेला तिकीट बुक करा.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

ऑटो-अपग्रेड पर्याय निवडा

बुकिंगवेळी ऑटो-अपग्रेड निवडल्यास कन्फर्म सीट मिळण्याची संधी वाढते.

TRAIN TICKET CONFIRMATION TIPS: EASY IRCTC TRICKS TO GET A CONFIRMED RAILWAY TICKET FAST | Google

NEXT : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

SKIPPING DINNER FOR WEIGHT LOSS: BENEFITS, RISKS, FAT BURNING AND HEALTH EFFECTS | saam tv
<strong>येथे क्लिक करा</strong>