Manasvi Choudhary
मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची विशेष ओळख आहे.
रायगड किल्ल्यावरून जिल्ह्याला रायगड हे नाव पडलं आहे.
रायगड किल्याला ऐतिहासिक वारसा आहे.
पूर्वी या किल्ल्याचे नाव रायरी असे होते.
रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे.
रायगड हा स्वराज्याच्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो.
1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला
रायगड मराठा साम्राज्याची राजधानी आहे.