Manasvi Choudhary
कपाळावर चंद्रकोर लावणे हे हिंदुत्वाची शान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर चंद्राची खूण असायची.
अमावस्येच्या अंधारातून आपण प्रकाशाच्या दिशेने जात आहोत. याची आठवण करुन देण्यासाठी कपाळावर चंद्रकोर कोरली जायची, असा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कपाळावर चंद्रकोर लावत असायचे.
शिवकालीन शूर योद्धा स्त्री-पुरुष पारंपारिक कुंकूवासोबत स्वराज्याचं लेणं म्हणून चंद्रकोर आपल्या माथ्यावर कोरायचे.
मराठमोळ्या स्तिया सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर चंद्रकोर लावतात.
नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून मराठमोळा पेहराव उठून दिसतो.