Breakfast Recipe For Children : लहान मुलांच्या नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, चव अन् पोषण दोन्ही मिळेल

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळण्यासाठी आवर्जून नाचणी सत्व प्या.

Summer | yandex

नाचणी सत्व

नाचणी सत्व बनवण्यासाठी नाचणीचे सत्व, दूध, पाणी आणि साखर इत्यादी साहित्य लागते.

Nachani Satva | yandex

नाचणी

नाचणी सत्व बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणीचे सत्व पॅनमध्ये परतून घ्या

Nachani | yandex

वेलची

नाचणीच्या सत्व साखर आणि वेलचीयुक्त असेल याची काळजी घ्या.

Cardamom | yandex

दूध

आता नाचणी सत्वमध्ये दूध घालून सतत ढवळत रहा.

Milk | yandex

साखर

या मिश्रणात थोडे पाणी आणि साखर देखील घाला.

Sugar | yandex

मिश्रण मिक्स करा

मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून सतत नाचणी सत्व ढवळत रहा.

Mix the mixture

ड्रायफ्रूट्स

नाचणी सत्वचे पोषण अधिक वाढवण्यासाठी तुम्ही यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता.

Dry fruits

NEXT : रात्री उरलेल्या चपातीपासून सकाळी बनवा 'ही' स्वीट डिश, दिवसाची सुरुवात होईल गोड

Leftover Chapati | yandex
येथे क्लिक करा...