HBD Raghav Juyal : डान्सर, अभिनेता अन् होस्ट, राघव जुयाल किती कोटींचा मालक?

Shreya Maskar

राघव जुयाल वाढदिवस

आज (10 जुलै) 'स्लो मोशन किंग' राघव जुयालचा वाढदिवस आहे.

Raghav Juyal | instagram

वय किती?

राघव जुयाल आज 34 वर्षांचा झाला आहे.

Raghav Juyal | instagram

बॉलिवूडमध्ये ओळख

राघव जुयाल एक डान्सर, अभिनेता, टेलिव्हिजन होस्ट आणि उत्तम नृत्यदिग्दर्शक आहे.

Raghav Juyal | instagram

आलिशान घर

राघव जुयालचे उत्तराखंडमध्ये वडिलोपार्जित गावी घर आहे. मुंबईत तो एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो.

Raghav Juyal | instagram

लग्जरी गाडी

राघव जुयालकडे बीएमडब्ल्यू ही लग्जरी कार आहे.

Raghav Juyal | instagram

चित्रपटाची फी?

राघवने 'किसी का भाई किसी की जान' या सलमान खानच्या चित्रपटासाठी 1.2 कोटी रुपये मानधन घेतले होते.

Raghav Juyal | instagram

डान्सचे मानधन?

राघव जुयाल एका डान्ससाठी जवळपास 50 हजार ते 1 लाख रुपये फी घेतो.

Raghav Juyal | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, राघव जुयालची एकूण संपत्ती जवळपास 4 मिलियनच्या वर आहे.

Raghav Juyal | instagram

NEXT : इंजिनिअरिंग करणारा संजू राठोड कसा बनला मराठी पॉप किंग?

Sanju Rathod | instagram
येथे क्लिक करा...