Tanvi Pol
घरी प्रत्येकाला जर लसणाची चटणी आवडते तर आज घरी बनवा.
चला तर जाणून घेऊयात घरच्या घरी लसणाची चटणी कशी बनवावी.
प्रथम लसणाच्या १० ते १२ पाकळ्या, २,३ लाल मिरच्या आणि १ चमचा तिखट मसाला घ्या.
प्रथम लसणाच्या १० ते १२ पाकळ्या, २,३ लाल मिरच्या आणि १ चमचा तिखट मसाला घ्या.
आता त्यातच १ चमचा ओलंण तिखट मसाला, १ चमचा ताजं कोथिंबीर आणि चवीला मीठ घाला.
त्यानंतर चटणी मध्यम तापावर २ ते३ मिनिटे थोडी शिजवून घ्या.
तयार आहे चविष्ट लसूण चटणी.
ही चटणी गरम गरम थालीपठणी, वडा, भजी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.