Radish Vegetable: मुळा पाहताच लहान मुलं नाक मुरडतात? फॉलो करा 'ही' खास रेसिपी, भाजी मिनिटांत होईल फस्त

Shreya Maskar

व्हिटॅमिन्स कमतरता

शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर एक वाटी मुळ्याची भाजी आवर्जून खा.

Vitamin deficiency | yandex

आयुर्वेदिक

मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

Ayurvedic | yandex

मुळ्याची भाजी

मुळ्याची भाजी बनवण्यासाठी लहान आकाराचा मुळा, मुळ्याची पानं, कांदा , ओले खोबरे, चणा डाळ , हिरव्या मिरच्या , लसूण, हळद, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Radish vegetable | yandex

मुळा

मुळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मुळा आणि त्याची पाने बारीक चिरून घ्यावा.

Radish | yandex

फोडणी द्या

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तेल, लसूण आणि मिरचीची फोडणी द्या.

Fry | yandex

चण्याची डाळ

आता या मिश्रणात कांदा, चण्याची डाळ, मीठ आणि हळद घालून भाजी शिजवून घ्या.

chana dal | yandex

ओला नारळ

शेवटी यात चवीनुसार मीठ, किसलेला ओला नारळ घालून मिक्स करा.

Wet coconut | yandex

भाकरी

गरमागरम मुळ्याची भाजीचा भाकरीसोबत आस्वाद घ्या.

roti | yandex

NEXT : डाळींपासून बनवा कुरकुरीत सांडगे, पारंपरिक पद्धत फॉलो करा अन् बनवा परफेक्ट डिश

Sandge Recipe | google
येथे क्लिक करा...